Surprise Me!

Kirit Somaiyya: मी हायकोर्टात जाणार, नील सोमय्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी | Sakal Media |

2022-04-12 229 Dailymotion

आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं काल किरीट सोमय्यांच्या जामीनअर्जावर सुनावणी करताना त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तर, सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना आयएनएस विक्रांत प्रकरण भोवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.